Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona update 650

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: अहमदनगर जिल्ह्यात आज काहीशा प्रमाणात रुग्ण कमी आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६५० रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर तालुक्यात आजही उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. काल २२७ रुग्ण आढळून आल्यानंतर आज १४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

पारनेर तालुक्यात आज रुग्ण कमी आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील  तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

संगमनेर: १४४

नगर ग्रामीण: ५०

पाथर्डी: ५०

पारनेर: ४८

अकोले: ४६

मनपा: ३९

नेवासा: ३६

शेवगाव: ३५

कर्जत: ३४

राहुरी: ३१

कोपरगाव: २९

श्रीगोंदा: २८

जामखेड: २५

श्रीरामपूर: २१

राहता: २०

इतर जिल्हा: १२

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६५० रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 650

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here