Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, पारनेर संगमनेर अव्वल

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, पारनेर संगमनेर अव्वल

Ahmednagar News Corona Update 706

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत ७०६ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर व संगमनेर तालुका आजही अव्वलस्थानी आहे मात्र रुग्णसंख्या १०० च्या आतून असल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ७५

संगमनेर: ७४

नगर ग्रामीण: ७३

शेवगाव: ७३

पाथर्डी: ४८

नेवासा: ४७

कर्जत: ४६

राहुरी: ४४

जामखेड: ४२

मनपा: ३१

राहता: ३१

श्रीगोंदा: ३०

अकोले: २९

श्रीरामपूर: २७

कोपरगाव: २३

इतर जिल्हा: ११

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७०६ असे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 706

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here