Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कमी होत असलेले कोरोना रुग्ण पुन्हा वाढले  

अहमदनगर जिल्ह्यात कमी होत असलेले कोरोना रुग्ण पुन्हा वाढले  

Ahmednagar News Corona update 868

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची संख्या ही हळूहळू कमी होत जात असताना आज पुन्हा काहीशा प्रमाणात वाढ आढळून आली आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नेवासा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

नेवासा: १११

पाथर्डी: ९५

शेवगाव: ८३

पारनेर: ७४

श्रीगोंदा: ७३

कोपरगाव: ६९

अकोले: ६८

संगमनेर: ५५

नगर ग्रामीण: ४३

मनपा: ३९

कर्जत: ३७

राहुरी: ३६

श्रीरामपूर: ३४

राहता: २२

जामखेड: ११

इतर जिल्हा: ११

भिंगार: ६

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ८६८ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 868

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here