Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: गेल्या २४ तासांतील आकडेवारी

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: गेल्या २४ तासांतील आकडेवारी

Ahmednagar News Corona Update Latest 491

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Latest: अहमदनगर जिल्ह्यात दररोजच्या पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४९१ रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोदा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर, पाथर्डी तालुक्यात वाढ सुरूच आहे तर इतर तालुक्यांत संख्या कमी होत आहे.

गेल्या २४ तासांतील कोरोना बाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: ७१

पारनेर: ५८

पाथर्डी: ४७

नेवासा: ४०

शेवगाव: ३८

राहुरी: ३७

नगर ग्रामीण: ३२

राहता: ३०

जामखेड: २६

संगमनेर: २४

कर्जत: २३

मनपा: १६

श्रीरामपूर: १६

अकोले: १३

कोपरगाव: १२

इतर जिल्हा: ६

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल:०

इतर राज्य: ०

असे एकूण ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Latest 491

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here