Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय

Ahmednagar: जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय

Ahmednagar News Corona Update Live 1090

Ahmednagar News Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०९० रुग्ण आढळून आले असून नगर शहरात वाढ सुरूच आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या:

कोपरगाव -29, शेवगाव -64, जामखेड -71, संगमनेर -22, अकोले -13, राहुरी – 20, नगर शहर मनपा -570, पारनेर -41, पाथर्डी -44, श्रीरामपूर-85, नगर ग्रामीण -82, नेवासा -68, कर्जत -22, राहाता -74, श्रीगोंदा -147,  भिंगार छावणी मंडळ -6, इतर जिल्हा -33, मिलिटरी हॉस्पिटल -8, इतर राज्य -1 असे एकूण जिल्ह्यात १०९० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Live 1090

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here