Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण

Ahmednagar News Corona Update today 354

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update today: अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ओसरली आहे. मात्र पारनेर तालुका बऱ्याच दिवसांपासून अव्वल राहिला आहे. आजही सर्वाधिक ५७ रुग्ण आढळून आले आहे. पारनेर पाथर्डी तालुका वगळता इतर तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज ३५४ नव्याने रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५७

पाथर्डी: ५३

अकोले: ४५

जामखेड: २३

संगमनेर: २२

राहता: २१

कर्जत: २०

श्रीगोंदा: २०

नगर ग्रामीण: १९

शेवगाव: १८

श्रीरामपूर: १५

इतर जिल्हा: ११

राहुरी: १०

नेवासा: ९

कोपरगाव: ७

मनपा: ४

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ३५४ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Corona Update today 354

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here