Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतक्या कोरोनाबाधितांची वाढ, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात इतक्या कोरोनाबाधितांची वाढ, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update Today 374

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: जिल्ह्यात आजही पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. आता दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ३७४ रुग्णांची वाढ झाली आहे.

पारनेर तालुका वगळता सर्वच तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची वाढ पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५५

पाथर्डी: ३१

संगमनेर: ३०

शेवगाव: ३०

श्रीगोंदा: ३०

राहुरी: २८

जामखेड: २७

कर्जत: २५

नगर ग्रामीण: २४

नेवासा: २२

कोपरगाव: २०

राहता: १४

श्रीरामपूर: १३

अकोले: ९

मनपा: ८

इतर जिल्हा: ८

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे आज जिल्ह्यात ३७४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 374

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here