Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, पारनेर संगमनेर आघाडीवर  

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, पारनेर संगमनेर आघाडीवर  

Ahmednagar News Corona Update Today 393

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झालेलीं आहे. आज पाचशेहून कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३९३ रुग्ण वाढले आहे. पारनेर व संगमनेर तालुका रुग्ण संख्येत आघाडीवर आहे. दोनही तालुक्यात सर्वाधिक ५२ रुग्ण आढळून आले आहेत तर इतर तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५२ 

संगमनेर: ५२ 

श्रीगोंदा: ३८ 

जामखेड: ३३ 

राहता: ३२ 

कर्जत: ३१ 

अकोले: २३ 

कोपरगाव: २२ 

श्रीरामपूर: २२ 

पाथर्डी: २१ 

राहुरी: १७ 

मनपा: १६ 

नगर ग्रामीण: १३ 

शेवगाव: ९ 

इतर जिल्हा: ७ 

नेवासा: ४ 

भिंगार: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ३९३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 393

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here