Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण

Ahmednagar News corona Update Today 458

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील आकडेवारी ही पाचशे रुग्ण संखेपेक्षा खाली आली आहे. गेल्या २४ तासांत ४५८ रुग्णांची वाढ झाली आहे.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात कडक लॉकडाऊन सुरु असताना देखील रुग्ण संख्या कमी होताना दिसून येत नाही.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

पारनेर: ५५

शेवगाव: ५४

पाथर्डी: ५२

राहता: ४४

नगर ग्रामीण: ४२

संगमनेर: ४२

मनपा: २४

नेवासा: २४

श्रीगोंदा: २२

श्रीरामपूर: १९

अकोले: १५

कर्जत: १५

जामखेड: १३

कोपरगाव: १३

इतर जिल्हा: ११

राहुरी: १०

भिंगार: ३

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४५८ रुग्णांची नोंद जिल्ह्यात आज झाली आहे.

Web Title: Ahmednagar News corona Update Today 458

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here