Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण वाढले

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण वाढले

Ahmednagar News Corona Update Today 459

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४५९ रुग्णांची वाढ झाली आहे. आज पाचशेहून कमी रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुका वगळता इतर तालुक्यांत ५० हून कमी रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

पारनेर: ७१

नेवासा: ४८

संगमनेर: ४७

कर्जत: ४३

पाथर्डी: ३६

श्रीगोंदा: ३५

जामखेड: २९

नगर ग्रामीण: २६

शेवगाव: २४

अकोले: २२

राहता: १९

राहुरी: १६

मनपा: १४

कोपरगाव: १३

श्रीरामपूर: १२

इतर राज्य: ३

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण आज जिल्ह्यात ४५९ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here