Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्णसंख्या

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्णसंख्या

Ahmednagar news Corona update today 472

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update today: जिल्ह्याची कोरोनाची स्थिती स्थिर आहे, आजही चारशेहून अधिक रुग्णसंख्या आढळून आले आहेत. पारनेर, पाथर्डी तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत संख्या कमी होत आहे. गेल्या २४ तासांत ४७२ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ७४

पाथर्डी: ६०

संगमनेर: ५७

कर्जत:  ५४

श्रीगोंदा: ४६

राहता: ३२

राहुरी: २५

मनपा: २१

जामखेड: २१

शेवगाव: १७

श्रीरामपूर: १५

अकोले: ११

कोपरगाव: १०

नगर ग्रामीण: १०

नेवासा: १०

इतर जिल्हा: ९

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४७२ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar news Corona update today 472

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here