Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके कोरोना रुग्ण

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona update Today 487 breaking

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण संख्या ही चारशेच्या ते पाचशेच्या दरम्यान आढळून येत आहे. गेल्या २४ तासांत ४८७ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे.

पारनेर, संगमनेर, पाथर्डी तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ७६ रुग्ण आढळून आले आहेत.  गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ७६

संगमनेर: ६७

पाथर्डी: ५०

जामखेड: ४४

श्रीगोंदा: ४३

शेवगाव: ३३

मनपा: २५

नगर ग्रामीण: २५

राहुरी: २२

कर्जत: २०

कोपरगाव: १८

नेवासा: १७

श्रीरामपूर: १६

राहता: १५

अकोले: १२

इतर जिल्हा: ३

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात एकूण ४८७ रुग्णांची भर पडली आहे.

Web Title:  Ahmednagar News Corona update Today 487

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here