Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढ सुरु, संगमनेर सर्वाधिक  

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढ सुरु, संगमनेर सर्वाधिक  

Ahmednagar News Corona Update Today 538

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात काल रुग्णसंख्येत वाढ सुरु झाली आहे. आजही पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत ५३८ रुग्ण वाढले आहे. आज संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात वाढ सुरूच आहे. संगमनेर तालुक्यात अचानक रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे,

जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ११५

पारनेर: ७८

पाथर्डी: ७१

श्रीगोंदा: ५४

कर्जत: ३९

मनपा: २७

अकोले: २५

नगर ग्रामीण: २५

शेवगाव: २३

राहता:  १७

जामखेड: १६

नेवासा: १२

कोपरगाव: ११

राहुरी: १०

इतर जिल्हा: ८

श्रीरामपूर: ५

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ५३८ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 538

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here