Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी, संगमनेर शतक पार  

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी, संगमनेर शतक पार  

Ahmednagar News corona Update Today 567

अहमदनगर | Ahmednagar News corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. तर संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर व जामखेड तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. पारनेर तालुक्यातदेखील रुग्ण संख्या कमी होण्याचे दिसून येत नाही.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५६७ रुग्ण आढळून आले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १०८

जामखेड: ८८

पारनेर: ७७

कर्जत: ४७

पाथर्डी: ४७

शेवगाव: ३०

नगर ग्रामीण: २५

श्रीगोंदा: २५

नेवासा: २४

कोपरगाव: २०

श्रीरामपूर: १८

राहता: १६

राहुरी: १६

अकोले: १३

मनपा: ७

इतर जिल्हा: ६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ५६७ रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Title: Ahmednagar News corona Update Today 567

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here