Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona update Today 586 

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ५८६ रुग्ण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.

जामखेड, पारनेर, संगमनेर तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

जामखेड: ८०

पारनेर: ६४

संगमनेर: ६३

पाथर्डी: ५६

राहता: ४९

शेवगाव: ४९

अकोले: ३३

नगर ग्रामीण: ३०

कर्जत: २९

नेवासा: २३

श्रीगोंदा: २३

राहुरी: २२

मनपा: १९

कोपरगाव: १६

श्रीरामपूर: १५

इतर जिल्हा: १०

भिंगार: ५

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ५८६ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 586 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here