Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, पारनेर संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, पारनेर संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona update Today 757

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक ठरत आहे. राज्यात ४ हजार ४१५ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. राज्यात कमी रुग्ण आढळून येत आहेत मात्र अहमदनगर जिल्ह्यात वाढ सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७५७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

संगमनेर तालुक्यात रुग्णवाढ सुरूच आहे. त्यातच गर्दी देखील वाढताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: १०६

संगमनेर: १०३

पाथर्डी: ७४

श्रीगोंदा: ७३

नगर ग्रामीण: ५८

राहुरी: ५१

जामखेड: ४६

शेवगाव: ४६

कर्जत: ३९

अकोले: ३६

मनपा: ३६

नेवासा: ३६

श्रीरामपूर: १५

इतर जिल्हा: १२

राहता: १०

भिंगार: ७

कोपरगाव: ७

मिलिटरी हॉस्पिटल: ३

इतर राज्य: ०

असे एकूण ७५७ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 757 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here