Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

Ahmednagar News Corona Update Today 833

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update today: अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक दोनशे पार रुग्ण आढळून आल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८३३ रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. तर एकट्या संगमनेर तालुक्यात २२७ रुग्णांची वाढ झाली आहे.

तसेच श्रीगोंदा तालुक्यात देखील रुग्णांत वाढ झाली आहे. पारनेर तालुक्यात देखील चढ उतार सुरूच आहे. जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

संगमनेर: २२७

श्रीगोंदा: ११३

पारनेर: ९४

अकोले: ५०

राहता: ४९

नगर ग्रामीण: ४५

शेवगाव: ४०

राहुरी: ३३

कर्जत: २९

पाथर्डी: २९

नेवासा: २८

इतर राज्य: २४

कोपरगाव: २२

श्रीरामपूर: २१

मनपा: १५

जामखेड: ११

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: ०

असे एकूण ८३३ रुग्णांची वाढ जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 833

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here