Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण, या जिल्ह्यात एकही नाही

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण, या जिल्ह्यात एकही नाही

Ahmednagar News Corona Update Today 88

अहमदनगर | Ahmednagar News : जिल्ह्यात रुग्णसंख्या चांगलीच कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत केवळ ८८ रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

श्रीगोंदा: 17 

राहता: 11 

संगमनेर: 10 

मनपा: 8 

पारनेर: 7 

नेवासा: 5 

श्रीरामपूर: 5 

अकोले: 4 

भिंगार: 3 

नगर ग्रामीण: 3 

पाथर्डी: 3 

शेवगाव: 3 

इतर राज्य: 3 

कोपरगाव: 2 

राहुरी: 2 

कर्जत: 2 

जामखेड: 0 

मिलिटरी हॉस्पिटल: 0

इतर राज्य: 0 

असे एकूण जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 88

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here