Home अकोले संगमनेर व अकोले तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण, वाचा जिल्ह्यातील आजची आकडेवारी

संगमनेर व अकोले तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण, वाचा जिल्ह्यातील आजची आकडेवारी

Ahmednagar Corona update Today 953 sangamner Akole On Top

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना हा वाढतच आहे. गेल्या २४ तासांत आज ९५३ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर अकोले व पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर नंतर आता अकोले तालुक्यात रुग्णवाढ सुरु झाली आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

संगमनेर: १४४

अकोले: १२२

पारनेर: १२१

नगर ग्रामीण: ८१

शेवगाव: ८०

कर्जत: ७७

राहुरी: ४७

मनपा: ४५

राहता: ४३

नेवासा: ४१

श्रीगोंदा: ३७

पाथर्डी: २६

जामखेड: २६

कोपरगाव: २५

इतर जिल्हा: २३

श्रीरामपूर: १३

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ९५३ जिल्ह्यात नोंद झाली आहे.   

Web Title: Ahmednagar News Corona update Today 953 sangamner Akole On Top

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here