अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७६९ रुग्णांची नोंद झाली आहे. करोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून फारशी काही वाढ झालेली दिसून येत नाही.
श्रीगोंदा तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यात अधिक बाधित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
श्रीगोंदा: ११३
जामखेड: १०३
श्रीरामपूर: ८८
अकोले ६७
संगमनेर: ५८
नेवासा: ५३
कोपरगाव: ५२
पाथर्डी: ४७
पारनेर: ३५
शेवगाव: ३३
कर्जत: २९
राहता: २९
नगर ग्रामीण: २३
राहुरी: २१
मनपा: ९
इतर जिल्हा: ९
असे एकूण ७६९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Coronavirus 769