Home अहमदनगर साई संस्थान विश्वस्त पद नियुक्तीचा निर्णय लांबणीवर

साई संस्थान विश्वस्त पद नियुक्तीचा निर्णय लांबणीवर

Ahmednagar News Decision on appointment of Sai Sansthan trustee postponed

शिर्डी | Ahmednagar News: समाज माध्यमांमध्ये साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नावे जाहीर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात यादी निश्चितच झाली नसल्याने राज्यशासनाने उच्च न्यायालयात दोन आठवड्यांचा कालावधी मागवून घेतला आहे. त्यामुळे अद्याप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

मागील अनुभव लक्षात घेता विश्वस्त मंडळात चुकीच्या निवडी झाल्या तर त्यावर पुन्हा आक्षेप घेण्याची गृहीत धरून शासन काळजी घेत आहे. विश्वस्त पदासाठी प्रयत्नात असलेल्या अनेकांची नवे समाज माध्यामातून फिरत आहे. काही जणांनी सत्काळ सोहळे ही केले आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्यसरकारकडून कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विश्वस्त मंडळ नियुक्ती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अंतिम २ आठवड्याची मुदतवाढ मागितली. यामुळे अंतिम यादी तयार नसल्याचे संकेत आहेत.

Web Title: Ahmednagar News Decision on appointment of Sai Sansthan trustee postponed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here