Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar news Live Corona Update 88

Ahmednagar news Live Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८८ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

नगर शहर: ३१ 

संगमनेर: ११ 

इतर जिल्हा: ९ 

पाथर्डी: ६ 

राहता: ६ 

श्रीगोंदा: ६ 

कर्जत: ४ 

श्रीरामपूर: ४ 

अकोले:  २ 

नगर ग्रामीण: २ 

शेवगाव: २ 

कोपरगाव: १ 

नेवासा: १ 

इतर राज्य: १ 

पारनेर: १ 

राहुरी: १ 

भिंगार: ० 

जामखेड: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

असे एकूण जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar news Live Corona Update 88

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here