अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक कर्जत तालुक्यात २० रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
अहमदनगर शहर: १०
कर्जत: २०
राहता: ११
संगमनेर: ७
श्रीरामपूर: ४
नेवासा: ०
नगर तालुका: ११
पाथर्डी: २
अकोले: ४
कोपरगाव: १३
पारनेर: १२
राहुरी: ११
भिंगार: ०
शेवगाव: ८
जामखेड: ०
श्रोगोंदा: ७
इतर जिल्हा: २
इतर राज्य: ०
मिलिटरी हॉस्पिटल: ०
असे एकूण १२२ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 122