Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 461

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update 461: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४६१ रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात रुग्ण कमी झाले आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. 

पारनेर: ६४ 

संगमनेर: ५० 

श्रीगोंदा: ४२ 

कोपरगाव: ३४ 

राहता: ३४ 

शेवगाव: ३१ 

नेवासा: २८ 

राहुरी: २७ 

पाथर्डी: २६ 

नगर ग्रामीण: २५ 

श्रीरामपूर: २१ 

अकोले: १९ 

कर्जत: १७ 

इतर जिल्हा: १५ 

मनपा: १४ 

जामखेड: १३ 

भिंगार: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात  ४६१ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 461

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here