अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात अजून एकही ओमिक्रोन रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती मनपा आयुक्त यांनी दिली आहे.
तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
-संगमनेर -2, अकोले – 3, राहुरी – 4, श्रीरामपूर -4, नगर शहर मनपा -4, पारनेर -4, पाथर्डी -5, नगर ग्रामीण -2, नेवासा -4, कर्जत – 0, राहाता -1, श्रीगोंदा – 5, कोपरगाव -1, शेवगाव – 0, जामखेड -2, भिंगार छावणी मंडळ – 0, इतर जिल्हा -7, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य – 0
असे एकूण जिल्ह्यात ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 48