Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 51

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update 51: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राहता तालुक्यात सर्वाधिक १४ रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण:

राहता: १४ 

राहुरी: ९ 

मनपा: ६ 

राहता: ४ 

श्रीरामपूर: ४ 

अकोले:  २ 

कर्जत: २ 

कोपरगाव: २ 

नगर ग्रामीण: २ 

नेवासा: २ 

इतर जिल्हा: १ 

पाथर्डी: १ 

संगमनेर: १ 

शेवगाव: १ 

भिंगार: ० 

जामखेड: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

पारनेर: ० 

असे एकूण ५१ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 51

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here