Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोना आकडेवारी, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोना आकडेवारी, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona update 630

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण कमी आढळून आले मात्र संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १०४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची चिंता कायम आहे.

संगमनेर तालुका वगळता एकही तालुक्यात शतकी पार रुग्ण आढळून आले नाहीत. इतर सर्व तालुक्यांना आज दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १०४

पारनेर: ५३

नेवासा: ५१

राहता:  ५१

श्रीगोंदा: ४९

श्रीरामपूर: ४६

कर्जत: ४३

अकोले: ३६

नगर ग्रामीण: ३३

शेवगाव: ३३

पाथर्डी: ३१

राहुरी: २७

जामखेड: २१

मनपा: १९

इतर जिल्हा: १६

कोपरगाव: १३

भिंगार: ३

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ६३० रुग्णांची नोंद झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Today Corona update 630

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here