Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, वाचा तालुकानिहाय

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, वाचा तालुकानिहाय

Ahmednagar News Toaday Corona update 639

अहमदनगर | Ahmednagar News Toaday Corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६३९ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर संगमनेर तालुका दुसऱ्या स्थानी आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: १२४

संगमनेर: ८८

श्रीगोंदा: ६२

नगर ग्रामीण: ५४

राहता: ४४

कर्जत: ३१

श्रीरामपूर: ३०

मनपा: २९

कोपरगाव: २८

पाथर्डी: २५

शेवगाव: २५

राहुरी: २४

नेवासा: २१

अकोले: १९

जामखेड: १८

इतर जिल्हा: १६

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ६३९ रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Titile: Ahmednagar News Today Corona update 639

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here