Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, परदेशातून आलेल्यांचा अहवाल

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, परदेशातून आलेल्यांचा अहवाल

Ahmednagar News Today Corona Update 64

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६४ रुग्णांची वाढ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक ११ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीरामपूर: ११ 

पारनेर: ९ 

मनपा: ६ 

नेवासा: ६ 

संगमनेर: ६ 

नगर ग्रामीण: ५ 

श्रीगोंदा: ५ 

राहता: ३ 

शेवगाव: ३ 

इतर जिल्हा: २ 

पाथर्डी: २ 

राहुरी: २ 

अकोले: १ 

कर्जत: १ 

कोपरगाव: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: १ 

भिंगार: ० 

जामखेड: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ६४ रुग्ण आढळून आले आहेत. 

दरम्यान जिल्ह्यात बुधवारी आणखी 39 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले आहेत. ओमीक्रॉनच्या (Omicrone) पार्श्वभूमीवर या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 121 प्रवाशी आले असून त्यातील शिर्डीच्या दोघांचा शोध लागलेला नाही. आतापर्यंत 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 94 अहवालांची प्रतिक्षा आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 64

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here