Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News today Corona update 642

अहमदनगर | Ahmednagar News today Corona update 642: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात आज काही अंशी रुग्णसंख्या कमी आढळून आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १०२

अकोले: ३१

राहुरी: २७

श्रीरामपूर: १३

मनपा: २७

पारनेर: ८७

पाथर्डी:   ३४

नगर ग्रामीण: ५८

नेवासा: २४

कर्जत: ३४

राहता: ६६

श्रीगोंदा: ७४

कोपरगाव: १३

शेवगाव: २५

जामखेड: १२

भिंगार: १

इतर जिल्हा: १४

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६४२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News today Corona update 642

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here