Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

Akole taluka Corona Positive 31 Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ३१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात कमी बाधित आढळून आले आहेत. लिंगदेव गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: २

डोंगरगाव: २

धामणगाव आवारी: १

धामणगाव पाट: १

ढगेवाडी कोतूळ: १

चितळवेढे: ३

कळस बुद्रुक: १

ब्राम्हणवाडा: २

लिंगदेव: ७

पांगरी: १

उंचखडक खुर्द: २

उंचखडक बुद्रुक: १

ढोकरी: १

नवलेवाडी: २

मेहन्दुरी: १

माळीझाप: २

औरंगपुर: १

Web Title: Akole taluka Corona Positive 31 Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here