Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 69

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक १४ रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

कर्जत: १४ 

राहता: ९ 

श्रीगोंदा: ७ 

संगमनेर: ६ 

मनपा: ५ 

पारनेर: ५ 

राहुरी: ४ 

श्रीरामपूर: ४ 

नगर ग्रामीण: ४ 

इतर जिल्हा: ३ 

पाथर्डी: २ 

इतर राज्य: २ 

अकोले: १ 

जामखेड: १ 

कोपरगाव: १ 

नेवासा: १ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

शेवगाव: ० 

असे एकूण जिल्ह्यात ६९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona update 69

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here