Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिकच

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिकच

Ahmednagar News Today Corona update 706

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७०६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिकच रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात संख्या कमी होत असताना संगमनेर तालुका मात्र सर्वाधिक व अधिक रुग्ण असलेला तालुका आहे. श्रीगोंदा तालुक्यात देखील अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १०६

श्रीगोंदा: ८२

शेवगाव: ६७

पारनेर: ५९

राहता: ५९

पाथर्डी: ४९

कोपरगाव: ४८

नगर ग्रामीण: ४४

कर्जत: ४३

राहुरी:  ३२

अकोले: २९

नेवासा: २८

जामखेड: २४

श्रीरामपूर: १७

इतर जिल्हा: १२

मनपा: ६

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७०६ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Today Corona update 706

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here