Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळून आले आहेत संगमनेरात सर्वाधिक उद्रेक

अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण आढळून आले आहेत संगमनेरात सर्वाधिक उद्रेक

Ahmednagar News today Corona update 723

अहमदनगर | Ahmednagar News today Corona update: अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसेंदिवस तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यात १६० रुग्ण आढळून आले आहेत तर इतर तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या २४ तासांत ७२३ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

यहा देखे: बिझनेस से लाखो कमाई

संगमनेर: १६०

पारनेर: ८६

अकोले: ८५

पाथर्डी: ७८

श्रीगोंदा: ४८

राहता: ४५

मनपा: ३८

नगर ग्रामीण: ३४

नेवासा: ३०

शेवगाव: २९

राहुरी: २५

श्रीरामपूर: २०

जामखेड: १६

कर्जत: १६

इतर जिल्हा: ७

कोपरगाव: ५

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७२३ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News today Corona update 723

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here