Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी इतके वाढले कोरोनाचे रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी इतके वाढले कोरोनाचे रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 73

अहमदनगर | Ahmednagar news Today Corona update 73: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३ रुग्णांची वाढ झाली आहे. श्रोगोंदा तालुक्यात सर्वाधिक आठ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीगोंदा: ८

नगर ग्रामीण: ८

शेवगाव: ७

मनपा: ६

पारनेर: ६

राहुरी: ६

श्रीरामपूर: ६

कर्जत: ५

मिलिटरी हॉस्पिटल:  ४

नेवासा: ४

राहता: ४

संगमनेर: ४

कोपरगाव: २

इतर जिल्हा: १

पाथर्डी: १

अकोले: १

भिंगार: ०

जामखेड: ०

इतर राज्य: ०

असे एकूण राज्यात ७३ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 73

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here