Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोना रुग्ण वाढले , संगमनेरात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोना रुग्ण वाढले , संगमनेरात सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 731

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३१ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १८८ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ७३१ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये) १६७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२७ आणि अँटीजेन चाचणीत २३७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

संगमेनर – १८८

पाथर्डी – ६२

श्रीगोंदा – ६२

पारनेर – ६०

नगर ग्रामीण – ५८

कर्जत – ४९

राहाता – ३७

शेवगाव – ३५

राहुरी – ३२

मनपा – ३१

कोपरगाव – २९

श्रीरामपूर – २८

अकोले – २२

जामखेड – १३

इतर जिल्हा – १३

नेवासा – ११

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०१

असे एकूण ७३१ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 731

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here