Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेरची चिंता कायम

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेरची चिंता कायम

Ahmednagar News Today corona update 783

अहमदनगर | Ahmednagar News Today corona update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच आहे. खासकरून संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने तालुक्याची चिंता कायम आहे. गेल्या २४ तासांत ७८३ रुग्ण आढळून आले आहेत. कालही ८०० शे पेक्षा अधिक रुग्ण मिळून आले होते.

संगमनेर तालुका वगळता एकही जिल्ह्यात शतकी पार रुग्ण आढळून आले नाही. मात्र संगमनेर तालुक्याची चिंता कायम आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर – १५६

राहुरी – ८१

अकोले – ७८

पारनेर – ६५

मनपा – ६४

राहाता – ४६

नेवासा – ४३

पाथर्डी – ४२

कर्जत – ४१

श्रीगोंदा – ३४

कोपरगाव – ३३

शेवगाव – २८

नगर ग्रामीण – २७

श्रीरामपूर – २३

जामखेड – १२

इतर जिल्हा – ०९

मिलिटरी हॉस्पिटल -०१

असे एकूण ७८३ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today corona update 783

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here