Home अकोले अकोले तालुक्यातील आजची गावानुसार बाधितांची संख्या, शहरात सर्वाधिक

अकोले तालुक्यातील आजची गावानुसार बाधितांची संख्या, शहरात सर्वाधिक

Akole taluka Corona Update Today 78 latest

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ७८ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात काल ११३ रुग्ण आढळून आले. तालुक्यात चढ उतार सुरूच आहे.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: १०

गणोरे: २

कळस: १

कळस बुद्रुक: २

देवठाण:  ३

उंचखडक: ६

चितळवेढे: २

नवलेवाडी: ५

धामणगाव:  २

धामणगाव पाट: ४

कोतूळ: ७

कळंब: १

निम्ब्रळ: ३

निळवंडे: १

समशेरपूर: १

सुगाव खुर्द: ४

सुगाव बुद्रुक: २

सुगाव: २

धुमाळवाडी: २

लिंगदेव १

खानापूर: १

ढोकरी: १

मुथाळणे: २

ढगेवाडी: ३

कुंभेफळ: २

विठे: १

माळीझाप: १

वाघापूर: १

हिवरगाव आंबरे: १

मनोहरपूर: २

तांभोळ: १

पिंपळगाव खांड: १

असे एकूण ७८ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka Corona Update Today 78

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here