Home संगमनेर संगमनेरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक: जिल्ह्यात आज इतके रुग्ण

संगमनेरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक: जिल्ह्यात आज इतके रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 830

संगमनेर | Ahmednagar News Today Corona update: संगमनेर तालुक्यात आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कमी होत असलेली संख्या आज पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २११ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या ४ तासांत ८३० रुग्णांची भर पडली आहे. राहता तालुक्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील:

संगमनेर: २११

राहता: ९४

पारनेर: ८९

पाथर्डी: ६२

अकोले: ५६

शेवगाव: ५०

नगर ग्रामीण: ४७

नेवासा: ४४

राहुरी: ३८

कर्जत: २९

श्रीगोंदा: २९

मनपा: २६

श्रीरामपूर: १९

कोपरगाव: १६

जामखेड: ९

इतर जिल्हा: ६

भिंगार: ३

इतर राज्य: २

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण जिल्ह्यात ८३० रुग्ण आढळून आले आहेत.  

Web Title: Ahmednagar News Today Corona update 830

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here