Home अहमदनगर संगमनेरात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात वाढली रुग्णसंख्या

संगमनेरात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात वाढली रुग्णसंख्या

Ahmednagar news today Corona Update 901

अहमदनगर | Ahmednagar news Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ९०१ कोरोना बाधित आढळून आले आहेत. संगमनेर (sangamner taluka) तालुक्यात आज पुन्हा उद्रेक स्थिती दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात २०९ बाधित आढळून आले आहेत, पारनेर तालुक्यात १३६ व श्रीगोंदा तालुक्यात १३० रुग्ण आढळून आले आहेत.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातदेखील रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. संगमनेर तालुका अव्वलस्थानी आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २०९

पारनेर: १३६

श्रीगोंदा: १३०

पाथर्डी: ८०

अकोले: ६०

राहता: ४६

शेवगाव: ३७

राहुरी: ३४

जामखेड: ३१

नेवासा: २९

नगर ग्रामीण: २८

कोपरगाव: २३

श्रीरामपूर: १८

मनपा: १५

कर्जत: १३

इतर जिल्हा: ११

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ९०१ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar news today Corona Update 901

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here