Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today corona update news 71

अहमदनगर | Ahmednagar News Today: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक ९ रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ९ 

श्रीगोंदा: ८ 

इतर जिल्हा: ८ 

मनपा: ७ 

नगर ग्रामीण: ५ 

श्रीरामपूर: ५ 

नेवासा: ४ 

पाथर्डी: ४ 

राहता: ४ 

अकोले: ४ 

राहुरी: ३ 

संगमनेर: ३ 

कर्जत: २ 

शेवगाव: २ 

जामखेड: १ 

कोपरगाव: १ 

इतर राज्य: १ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल:० 

असे एकूण जिल्ह्यात ७१ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today corona update news 71

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here