Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update News 97

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update News: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९७ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या शंभरीच्या आत आढळून येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्बाधिक १८ रुग्ण आढळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: 18 

मनपा: 15 

नेवासा: 12 

पारनेर: 8 

राहुरी: 7 

संगमनेर: 7 

नगर ग्रामीण: 6 

कोपरगाव: 5 

राहता: 5 

श्रीरामपूर: 4 

पाथर्डी: 3 

जामखेड: 2 

शेवगाव: 2 

कर्जत: 1 

मिलिटरी हॉस्पिटल: 1 

इतर जिल्हा: 1 

अकोले: 0 

भिंगार: 0 

इतर राज्य: 0 

असे एकूण जिल्ह्यात ९७ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update News 97

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here