अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर ० तर अकोलेत वाढ
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या मंदावली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:
मनपा: १५
नेवासा: १३
अकोले: ११
राहुरी: ११
नगर ग्रामीण: ७
पारनेर: ६
जामखेड: ५
श्रीगोंदा: ५
श्रीरामपूर: ५
कर्जत: ४
इतर जिल्हे: ४
शेवगाव: ४
भिंगार: २
कोपरगाव: २
राहुरी: २
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
पाथर्डी: ०
संगमनेर: ०
असे एकूण जिल्ह्यात ९६ रुग्ण वाढले.
Web Title: Ahmednagar Sangamner 0 and Akole 11