Home अहमदनगर अहमदनगर: शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाजले दूध

अहमदनगर: शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाजले दूध

अहमदनगर: शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाजले दूध

अहमदनगर : सध्या दुध आंदोलन विविध ठिकाणी चालू आहे अशातच शिवसेनेच्यावतीने अहमदनगर मार्केट कमिटीमध्ये आंदोलन करण्यात आले. दुधाला पाच रुपये प्रतिलिटर भाव वाढून मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दूध पाजण्यात आले. आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस असून दुधाची टंचाई निर्माण झाली आहे असे दिसत आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  प्रतिमेस दूध पाजण्यात आले . यावेळी रामदास भोर, शरद झोडगे, संदीप गुंड, प्रकाश कुलट, रामदास पोटे, किरण वायन, गजानन पुंड, जीवा लगड, आकाश आठरे, ढबुराव टकले उपस्थित होते.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here