Home अकोले वीरगाव येथे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व आनंद इम्प्रेशन करिअर अकॅडमीचे उद्घाटन

वीरगाव येथे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व आनंद इम्प्रेशन करिअर अकॅडमीचे उद्घाटन

वीरगाव येथे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व आनंद इम्प्रेशन करिअर अकॅडमीचे उद्घाटन

वीरगाव: आज धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडिअम स्कूल, वीरगाव येथे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व आनंद इम्प्रेशन करिअर अकॅडमी चे उद्घाटन साध्वी डॉ.प्रग्भा विराट जी,सभापती मा. रंजनाताई मेंगाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी सभापती दादापाटील वाकचौरे, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती रंगनाथ पाटील वाकचौरे, आंतरभारती चे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणें,संचालक सुधीर शेळके,मोहनबाबा शेळके, मारुती साहेब रेवगडे,शरदराव वाकचौरे, कॅप्टन अनिकेत वाकचौरे, सरपंच दिनेश वाकचौरे, सूर्यभान सहाणे सर,भास्करराव बोडके, सरपंच रोहिणी सोनवणे,किसनराव काकड,बाळासाहेब मुळे,संतोष आंबरे,दादाभाऊ गोर्डे, अंकुश थोरात,सुदाम तोरकड,मदन कुमकर, विजय वाघ,सोमनाथ कुमकर,वसंतपाटील वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे,अनिल डोळस,अनिलराव देशमुख, सुरेश फटांगरे, भीमाशंकर मालुंजकर, आण्णासाहेब गोर्डे,प्राचार्य किरण चौधरी,प्रा देशमुख प्रा.भिसे,प्रा.शेटे,प्रा भवर, नितीन रहाणे, प्रा.थोरात प्रा.कवडे, प्रा.उगले, प्रा.नाईकवाडी,प्रा.कडलग, सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे, दिव्या वाकचौरे आदि उपस्थित होते.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here