Home अकोले अवैध दारूबाबत राजूरकरांचे कोल्हार घोटी रस्ता अडवून आंदोलन

अवैध दारूबाबत राजूरकरांचे कोल्हार घोटी रस्ता अडवून आंदोलन

राजूर: मंगळवारी राजूरकरांनी आपले संपूर्ण व्यवहार उत्स्फूर्त पणे बंद ठेवून विकास आघाडीच्या आंदोलनाला पाठिबा दिला. राजूर मध्ये जोरदार पाऊस असतानाही जास्तीत जास्त लोकांनी अडीच तास कोल्हार घोटी  रस्ता रोखून धरला व  त्यानंतर पंचायत समिती मार्फत कायम स्वरुपी ग्राम विकास अधिकारी म्हणून वर्पे यांना सोबत आणले आणि इतर मागण्याबाबत लेखी आश्वासन दिले .
अवैध दारूबाबत राजूर चे पोलीस उपनिरिक्षक कादरी साहेबांनी यापुढे अवैध दारू विरोधात कडक मोहीम राबवली जाईल आणि हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले जातील असे लेखी आश्वासन दिले तसेच लवकरात लवकर ग्रामरक्षक दलाची स्थापना करून अवैध दारूवर कायमस्वरूपी नियंत्रण आणले जाईल असे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here