Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना करोनाची लागण

अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना करोनाची लागण

Ahmednagar Sp Manoj Patil Corona infected 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे.

१ ऑक्टोबर रोजी मनोज पाटील यांनी नगरचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मनोज पाटील यांचे पोलीस अधिकारी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांची भेट घेतली व त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहान त्यांनी केले आहे.

दरम्यान जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी कर्मचारी यांना करोनाची लागण झाली व त्यातून ते बरे होऊन कामकाजावर रुजू झालेले आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Sp Manoj Patil Corona infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here