Home अहमदनगर अहमदनगर ते ठाणे अंतर होणार कमी- देवेंद्र फडणवीस

अहमदनगर ते ठाणे अंतर होणार कमी- देवेंद्र फडणवीस

Ahmednagar To Thane Road distance: चौंडी घाटातून बनविणार रस्ता : तब्बल ५५ कि.मी.चे अंतर कमी होणार,  देवेंद्र फडणवीस यांनी केले ट्वीट.

Ahmednagar to Thane distance will be reduced - Devendra Fadnavis

अहमदनगर : समृद्धी राष्ट्रीय महामार्गामुळे नागपूर-मुंबई अंतर कमी झाले असून, आता अहमदनगर ते ठाणे हे अंतरही कमी होणार आहे. त्यामुळे तब्बल ५५ कि.मी.चे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली जाईल. आहे. अहमदनगर ते ठाणे हे अंतर सध्या २३० किलोमीटर इतके आहे. अहमदनगर येथून माळशेज घाटातून ६० किलोमीटरचा वळसा घालून ठाण्याला जावे लागते.

चौंडी येथील घाटातून नव्याने महामार्ग तयार केल्यास हे अंतर ६ किलोमीटरवर येईल.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

अहमदनगर ते ठाणे अंतर कमी होऊन १७५ किलोमीटर होईल. ठाणे जिल्ह्यातील गांडूळवाड, तळवाडा, हिंगळूद, मेट, ते चौंडी घाटमार्गे रस्ता जोडला जाईल.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरवाडी, भंडारदरा, शेंडी, मुरशेत याही भागाला हा रस्ता जोडला जाणार आहे, असे ट्रीटमध्ये नमूद केले आहे. 

Web Title: Ahmednagar to Thane distance will be reduced – Devendra Fadnavis

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here