Home अहमदनगर अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली, हे आहेत नवे जिल्हाधिकारी

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली, हे आहेत नवे जिल्हाधिकारी

Ahmednagar Transfer of Collector Rahul Dvivedi

अहमदनगर: जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली आहे. आर.बी. भोसले हे आता नवे नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहे. राहुल द्विवेदी यांना कोठे नियुक्ती दिली आहे ते अद्याप कळू शकले नाही.

महाराष्ट्र राज्यातील आयएएस अधिकारी यांच्या बदली झाली असून आर.बी. भोसले यांची नियुक्ती नगर जिल्ह्यात करण्यात आली आहे.

राहुल द्विवेदी यांना तीन वर्ष पूर्ण झाले होते. त्यांची बदली अपेक्षित मानली जाते. आर.बी. भोसले हे या अगोदर सोलापूर चे जिल्हाधिकारी होते. मागील महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या झाल्या होत्या.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Transfer of Collector Rahul Dvivedi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here