Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज २५४ रुग्णांची भर

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज २५४ रुग्णांची भर

Ahmednagar 254 increased corona patient

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज २५४ करोनाबाधितांची भर पडली आहे. सध्या २१४७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून ६२ बाधित, खासगी प्रयोगशाळेतून ४६ बाधित तर अॅटीजेन चाचणीत १४६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून ६२ बाधित यामध्ये अकोले १, मनपा १०, कर्जत २, श्रीरामपूर ५, संगमनेर १४, राहुरी ४, राहता ९, पाथर्डी ४, पारनेर ७, नगर ग्रामीण ५, कोपरगाव १ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेतून ४६ बाधित यामध्ये नेवासा १, मनपा २७, पारनेर ३, नगर ग्रामीण ५, श्रीगोंदा ३, राहुरी १, मिलिटरी हॉस्पिटल १ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत १४६ बाधित यामध्ये श्रीरामपूर ७, कॅन्टोनमेंट १, श्रीगोंदा १, शेवगाव ३, संगमेंर १६, राहुरी १, राहता १३, पाथर्डी १९, पारनेर ६, नेवासा ११, नगर ग्रामीण १, कोपरगाव ४, कर्जत ५, जामखेड २९, अकोले २४, मनपा ५ असे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५३ हजार ३३७ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ८१३ इतके झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४५ टक्के इतके झाले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 254 increased corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here